31 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरफोटो गॅलरीPHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

जान्हवी तिच्या चित्रपटांकडून भरमसाठ फी घेतेचं पण जान्हवी तिच्या सोशल मीडियातूनही खूप कमाई करते......

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. इंस्टावर तिचा चाहत वर्ग सुद्धा प्रचंड आहे, जान्हवीला इंस्टाग्रामवर 20.3 मिलियन लोक फॉलो करतात. ती नेहमीच तिचे सुंदर आणि गोंडस फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत असते,ज्यावर लाखो लाईक्स ही येतात.जान्हवी तिच्या चित्रपटांकडून भरमसाठ फी घेतेचं पण जान्हवी तिच्या सोशल मीडियातूनही खूप कमाई करते……

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

जान्हवीने 2018 मध्ये शशांक खेतान-दिग्दर्शित धडक या चित्रपटातून अभिनेता इशान खट्टर सह अभिनयात पदार्पण केले. हा चित्रपट 2016 च्या मराठी चित्रपट सैराटचा हिंदी रिमेक आहे.

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

हे सुद्धा वाचा

Jitendra Awhad Arrested : राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक! सिनेमाचा शो बंद केल्याने कारवाई

Rajiv Gandhi Case : राजीव गांधींच्या हत्येतील दोषींबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Bahrat Jodo Yatra : उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी लागत नाही; कन्हैया कुमार यांची भाजपवर टीका

त्यानंतर जान्हवी गोस्ट स्टोरी(2020), गुंजन सक्सेना (2020) , रुही (2021), गुडलक जेरी (2022),मिली( 2022) या चित्रपटात प्रेक्षकांना दिसून आली.

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

अलीकडेच जान्हवी कपूरने एकवृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये अभिनेत्रीने सोशल मीडियावरून मिळणाऱ्या तिच्या कमाईचा खुलासा केला आहे.

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

सोशल मीडियावरून होणाऱ्या कमाईबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, ‘सोशल मीडिया माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मी खात्री करून घेण्याचा प्रयत्न करते की ब्रँड माझ्याकडे एंडोर्समेंटसाठी संपर्क करतील जेणेकरून मी माझे EMI भरू शकेन.

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

पुढे ती म्हणाली सोशल मीडियावर मला विश्वास आहे की जर मी गोंडस दिसले तर आणखी पाच लोक माझा फोटो पाहतील. यामुळे मला ब्रँड्स मिळतील आणि माझी कमाईही अधिक होईल.

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

आताच जान्हवी तिच्या फिल्म “मिली” मधून प्रेक्षकांना दिसून आली. भविष्यात ही जान्हवी तुम्हाला राजकुमार रावसह “मिस्टर अँड मिसेस माही”(2023) तर वरून धवन सोबत “बवाल”(2023) या चित्रपटात सर्वांना दिसून येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!