28 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरफोटो गॅलरीPhotos : 12 वर्षांची लग्नगाठ तुटली! सानिया-शोएब वेगळे होणार

Photos : 12 वर्षांची लग्नगाठ तुटली! सानिया-शोएब वेगळे होणार

अनेक दिवसांपासून भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येत होत्या, या बातम्यांना आज स्वतः त्या दोघांनी दुजोरा दिला आहे.

शोएब मलिक दुसऱ्या महिलेला डेट करत असल्याचं पाकिस्तानमधील मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. सध्या दोघांनीही एकमेकांपासून वेगळे राहण्यास सुरुवात केली आहे.

Photos : 12 वर्षांची लग्नगाठ तुटली! सानिया-शोएब वेगळे होणार

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे 2010 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचा सुंदर नजारा आजही प्रेक्षक विसरु शकले नाही. तब्बल 12 वर्षाच्या सुखी संसारानंतर त्यांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

Har Har Mahadev Movie : :…म्हणून पब्लिसिटीसाठी हे घडवूण आणले जात आहे; हर हर महादेव चित्रपटाच्या वादावर शरद पोंक्षे यांची कॉमेंट

Devendra Fadanvis : ‘राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सर्वांना एक व्हावं लागेल’; फडणवीसांचे सुचक विधान

Bank Strike : पुढच्या आठवड्यात बँकिंग सुविधा पडणार ठप्प! बँक कर्मचाऱ्यांचा संप

Photos : 12 वर्षांची लग्नगाठ तुटली! सानिया-शोएब वेगळे होणार

सानिया आणि शोएब यांना चार वर्षाचा एक मुलगा आहे. त्याचं नाव इजहान असून यावेळी तो सानिया सोबत दुबईमध्ये राहत आहे. तर शोएब मलिक सध्या पाकिस्तानमध्ये आहे.

Photos : 12 वर्षांची लग्नगाठ तुटली! सानिया-शोएब वेगळे होणार

सानियाने काही दिवसान अगोदरच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली होती, ‘तुटलेली हृदये अल्लाला शोधण्यासाठी कुठे जातात?. तिच्या पोस्टमध्ये जे लिहिले आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Photos : 12 वर्षांची लग्नगाठ तुटली! सानिया-शोएब वेगळे होणार

सानियाच्या या पोस्टमुळे तिच्या आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातमीला आणखीनच हवा मिळाली आहे.

Photos : 12 वर्षांची लग्नगाठ तुटली! सानिया-शोएब वेगळे होणार

सानियाचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. शोएब मलिक याच्याशी लग्न करण्यापूर्वी सानिया मिर्झा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!