31 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण फेम पठाण या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज.

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण फेम ‘पठाण’ या चित्रपटातील पहिले गाणे ‘बेशरम रंग’ 12 डिसेंबर रोजी रिलीज झाले आहे, ज्यावर बॉलीवुड सेलेब्स तसेच शाहरुखच्या चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या गाण्यामधील दीपिका आणि शाहरुखचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची जोडी बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख आणि दीपिका हे त्यांच्या पठाण या चित्रपटात एकत्र दिसणार आहे, ज्याबद्दल त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसादआताच काही दिवसांपुर्वी पठाण चित्रपटाचा नवीन पोस्टर रिलीज करण्यात आला होता, आणि नुकतेच या दोन्ही कलाकारांनी बेशरम रंग या गाण्याचा लूक सुद्धा चाहत्यांना दाखवला होता.

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

सोमवार (12 डिसेंबर) रोजी पठाणमधील ‘बेशरम रंग’ हा गाणा रिलीज करण्यात आला होता. रिलीज होउण अगदी काही मिनिटातचं लाखो लोकांनी हा गाणा पाहिला. आणि या गाण्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत आहेत.

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसादगाण्याबाबत चाहत्यांमध्ये  जोरात चर्चा सुरू आहेत. आणि त्याच सोबत या गाण्याचे व्हिडिओ आणि फोटो देखिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला पोर्नोग्राफी प्रकरणात दिलासा

VIDEO: मुंबई अहमदाबाद मार्गावर पाऊस!

दीपाली सय्यद चित्रपटनिर्मितीत; ‘संत मारो सेवालाल’च्या पोस्टरचे अनावरण

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसादयाशिवाय सोशल मिडीयावरील फोटोंच्या कमेंटमध्ये शाहरुखच्या ‘लुक’ची सुद्धा चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याची फीट बॉडी आणि त्याच्या  अॅब्सचे कौतुक देखील केले जात आहे.

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसादशाहरुख खान गेल्या ४ वर्षांपासून चित्रपट जगतापासून दूर आहे. पण तो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असतो.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!