27 C
Mumbai
Monday, September 4, 2023
घरफोटो गॅलरीPhoto : सनी लिओनीने लुटला होळीचा आनंद; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत...

Photo : सनी लिओनीने लुटला होळीचा आनंद; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा

Sunny Leone celebrated Holi, wished her fansसध्या देशभरात होळीच्या उत्सवाचा आनंद सर्वत्र मोठ्या उत्साहात लुटला जात असून, अनेक सेलिब्रिटी देखील होळीचा सन साजरा करत आहेत. अभिनेत्री सनी लिओनी हिने देखील आपला पती डेनिअल वेबर आणि मुलांसोबत होळीचा सन साजरा केला.

Sunny Leone celebrated Holi, wished her fans

सनी लिओनीने आपल्या कुटुंबासह सहकारी मित्र-मैत्रिणींसोबत होळी साजरी केली.

Sunny Leone celebrated Holi, wished her fans

बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसूझा देखील होळीच्या उत्सवात सहभागी झाला होता.

Sunny Leone celebrated Holi, wished her fans

सनी लिओनी भारतीय सण साजरे करते, होळी, दिवाळी अशा उत्सवांचा ती मनापासून आनंद घेत असते.

Sunny Leone celebrated Holi, wished her fans

सनी लिओनीने दत्तक घेतलेली मुलगी नि‍शा कौर वेबर ही देखील होळीच्या सणाचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sunny Leone celebrated Holi, wished her fans

सनी लिओनीला सेरोगसीमार्फत दोन जुळी मुले झाली असून त्यांची नावे अशर सिंह वेबर आणि नोरा सिंह वेबर आहेत. सनीने आपला पती आणि तिन्ही मुलांसोबतचा फॅमिली फोटो देखील सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

Sunny Leone celebrated Holi, wished her fansSunny Leone celebrated Holi, wished her fans

सनी आणि डॅनियल यांच्या तीन ही मुलांनी रंग उधळत होळीच्या सणानिमित्त रंग उडवत आनंद साजरा केला.
Sunny Leone celebrated Holi, wished her fans

आपला पती डेनिअलसोबत सनीने रोमॅंटिक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (सर्व फोटो sunnyleone इन्साग्राम प्रोफाईल वरुन साभार) 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hitendra kapopara (@hitendrakapopara)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी