राजकीयमहाराष्ट्र

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे : प्रवीण दरेकर

महापालिकेचे ३ लाख कोटी इतका भ्रष्ट्राचार आहे. सर्वसामान्यांचे टॅक्सफेअरच्या पैशांची तुम्ही अशा पद्धतीने लूट करत असाल तर त्याचा लेखाजोखा घेऊन मुंबई महानगरपालिकेची पोलखोल मांडत आहोत. लोकशाहीमध्ये याचे स्वातंत्र्या यामध्ये आपण मांडू शकतो. परंतु काही गुंड प्रवृत्तींना हाताशी घेऊन अशा प्रकारची पोलखोल सभा दाबून टाकण्याचा राज्य सराकरचा प्रयत्न नाही ना, असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

टीम लय भारी

मुंबई : भाजप नेते प्रविण दरेकर  (Praveen Darekar)  यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या ‘पोलखोल अभियान’ रथाची चेंबूर येथे सुरुवात झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या भाजपच्या पोलखोल सभेला प्रचंड प्रतिसाद आहे. मुंबई महानगरपालिकेचे भ्रष्ट्राचार शिगेला पोहोचला आहे. तो अगदी गल्ली बोळापासूचा महापालिकेचा भ्रष्ट्राचार जनतेसमोर या पोलखोलमधून मांडणार आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.(Praveen Darekar criticizes the state government)

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे : प्रवीण दरेकर

महापालिकेचे ३ लाख कोटी इतका भ्रष्ट्राचार आहे. सर्वसामान्यांचे टॅक्सफेअरच्या पैशांची तुम्ही अशा पद्धतीने लूट करत असाल तर त्याचा लेखाजोखा घेऊन मुंबई महानगरपालिकेची पोलखोल मांडत आहोत. लोकशाहीमध्ये याचे स्वातंत्र्या यामध्ये आपण मांडू शकतो. परंतु काही गुंड प्रवृत्तींना हाताशी घेऊन अशा प्रकारची पोलखोल सभा दाबून टाकण्याचा राज्य सराकरचा प्रयत्न नाही ना, असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

एका बाजूला पोलिसांचा वापर करुन दमले.या प्रकरणामध्ये शिवसेनेचा हात आहे का असा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. चेंबूर येथे भाजपच्या पोलखोल अभियानाच्या रथाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत अटक होतं, नाही तोपर्यंत पोलिस स्टेशनला येऊन ठिय्या आंदोलन करणार असा इशारा दरेकरांनी दिला आहे.(Praveen Darekar criticizes the state government)

पोलिस स्टेशनला पोलखोल सभा घेऊ. दंडेलशाहीला दंडेलशाहीनेच उत्तर द्यावं लागलं तर ती वेळ यांनी आणू नये. ही सर्व तोडफोड म्हणजे शिवसेनेचा डाव आहे. मविआ सरकारची 25 वर्षातील घोटाळे बाहेर येतील म्हणून ही पोलखोल सभा दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. परंतु लोकशाहीत असा मुस्कटदाबीचा प्रकार चालत नाही,त्यांमुळे पोलखोल सभा करणारच असे सडेतोड उत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले.

 हे सुद्धा वाचा :     

भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक करा :  रुपाली चाकणकर

‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’ राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पुण्यात बॅनरबाजी

भोंग्यांबाबत दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत : मोहित कंबोज

भोंग्यांबाबत दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत : मोहित कंबोज

Mumbai court rejects BJP MLC Praveen Darekar’s anticipatory bail plea

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close