मुंबई

नवाब राहिला दूर आधी दाऊदचे बघा असे बोलण्याचे धाडस संजय राऊतच करू शकतात :प्रविण दरेकर

मलिक यांचा थेट संबंध दाऊदशी प्रस्थापित झालाय. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जागा घेतल्यायत, व्यवहार केलेत, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. दाऊदशी संबंध प्रस्थापित झालेत अशा प्रकारचा मंत्री नवाब मलिक आज तुमच्या मंत्रिमंडळात आहे, याची लाज, शरम वाटत नाही. आणि नवाब राहिला दूर पहिले दाऊदचे बघा अशा प्रकारचे बोलण्याचे धाडस केवळ संजय राऊत करू शकतात

टीम लय भारी

मुंबई : मलिक यांचा थेट संबंध दाऊदशी प्रस्थापित झालाय. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जागा घेतल्यायत, व्यवहार केलेत, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. दाऊदशी संबंध प्रस्थापित झालेत अशा प्रकारचा मंत्री नवाब मलिक आज तुमच्या मंत्रिमंडळात आहे, याची लाज, शरम वाटत नाही. आणि नवाब राहिला दूर पहिले दाऊदचे बघा अशा प्रकारचे बोलण्याचे धाडस केवळ संजय राऊत करू शकतात, असा घणाघात विधान परिषदेचे (PravIn darekar) विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. (PravIn darekar criticize on sanjay raut)

नवाब राहिला दूर आधी दाऊदचे बघा असे बोलण्याचे धाडस संजय राऊतच करू शकतात :प्रविण दरेकर

नवाब राहिला दूर आधी दाऊदचे बघा असे बोलण्याचे धाडस संजय राऊतच करू शकतात :प्रविण दरेकर

दाऊद जीवंत आहे की नाही हे पाहा, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दाऊद जीवंत आहे की नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांच्यासारख्या जबाबदार (PravIn darekar) खासदाराने करणे हे बरोबर नाही.

नवाब राहिला दूर आधी दाऊदचे बघा असे बोलण्याचे धाडस संजय राऊतच करू शकतात :प्रविण दरेकर

आपल्याला बोलण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी कराल. पहिले त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा कारण तो दाऊदशी संबंधित आहे, हे सिद्ध झालेले आहे. म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि नको तो सल्ला देण्याचे काम संजय राऊत (PravIn darekar) करतायत. लोकांना सर्व काही समजते, असे दरेकर यांनी सांगितले.

नवाब राहिला दूर आधी दाऊदचे बघा असे बोलण्याचे धाडस संजय राऊतच करू शकतात :प्रविण दरेकर

संजय राऊत यांना दाऊद याच्याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. दाऊदला फरफटत आणण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमद्धेच आहे. आणि त्यांनी ते दाखवून दिले आहे. ३७० कलम या देशात रद्द होऊ शकत नाही, रक्ताचे पाट वाहतील, असे बोलणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. रक्ताचा एक थेंबही या देशात सांडला नाही. त्यामुळे ती क्षमता, धमक, ताकद मोदी सरकारमद्धेच आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे (PravIn darekar) विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra govt ignoring issues of journalists, says BJP’s Pravin Darekar

देवेंद्र फडणवीसांवर धुळेकरांची नाराजी, निवडणुकी पुरतंच आश्वासन

काँग्रेसची सत्ता देशात व राज्यात येण्यासाठी प्रयत्न करणार :  बाळासाहेब थोरात

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close