व्हिडीओ

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

‘लय भारी’चे वाचक, हिचचिंतक यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ‘खमकी भूमिका, खणखणीत आवाज’ हे ब्रीद घेऊन ‘लय भारी’ डिजिटल मीडिया क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर 'लय भारी’च्या नव्या लोगोचं अनावरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या हस्ते करण्यात आलं.

टीम लय भारी 

‘लय भारी’चे वाचक, हिचचिंतक यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ‘खमकी भूमिका, खणखणीत आवाज’ हे ब्रीद घेऊन ‘लय भारी’ डिजिटल मीडिया क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’च्या नव्या लोगोचं अनावरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या हस्ते करण्यात आलं. ‘लय भारी’च्या कामाचं चव्हाण यांनी यावेळी तोंड भरून कौतुक केलं. ‘लय भारी’च्या टीमसोबत त्यांनी निवांत गप्पाही मारल्या. डिजिटल पत्रकारितेविषयीचे विविध कंगोरे त्यांनी समजून घेतले. तळागाळातील लोकांच्या हितासाठी ‘लय भारी’ पुढील काळात काम करेल असा आशावाद सुद्धा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.  (Prithviraj Chavan praised ‘Laya Bhari’)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

हे सुद्धा वाचा :

भाजप नेत्यांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाणांचा उदो उदो करावा, देवेंद्र फडणविसांचा काहीच संबंध नाही !

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न

With Prashant Kishor-Congress deal off, poll strategist can be coordinator for Oppn, says Prithviraj Chavan

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close