32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमध्ये दाखल, गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट 

काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमध्ये दाखल, गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट 

टीम लय भारी
पंजाब  : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची आठवड्याभरापूर्वी हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांचे कुटुंबीय पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मुसाया गावात राहतात. त्याच्या भेटीला काँग्रेस नेते (Rahul Gandhi) राहुल गांधी हे पंजाबमध्ये हजर झाले आहेत. (Rahul Gandhi visits Sidhu Musewala’s family)

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले होते. ते म्हणाले की, “काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध कलाकार सिद्धू मुसे वाला यांची हत्या करण्यात आल्याचे ऐकून मला धक्का बसला. त्यांच्या हत्येची घटना खूपच दुखद आहे. मुसे वाला यांच्या जगभरातील चाहत्यांना तसेच त्यांच्या परिवाराविषयी मी संवेदना व्यक्त करतो,” अशी भावना (Rahul Gandhi) त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमध्ये दाखल, गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट 
Rahul Gandhi
हे सुद्धा वाचा :- 

Rahul Gandhi meets Sidhu Moose Wala’s family in his native village

मंत्री जयंत पाटील महादेव चरणी !

अयोध्येच्या जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे : संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी