महाराष्ट्रनोकरीराजकीय

ठाकरे विरूध्द ठाकरे, पुण्यातील सभेतही टीकासत्र सुरूच!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील सभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. त्याच बरोबर 'मधु इथे अन् चंद्र तिथे' अस म्हणत संजय राऊत व नवणीत राणांवर टीका शस्त्र सोडले.

टीम लय भारी

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी रविवारी पुण्यातील सभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. त्याच बरोबर ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ अस म्हणत संजय राऊत व नवणीत राणांवर टीका शस्त्र सोडले. (Raj thackeray criticize on uddhav thackeray)

ठाकरे विरूध्द ठाकरे, पुण्यातील सभेतही टीकासत्र सुरूच!

मुंबईतील मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह त्या राणा दाम्पत्याने केला होता. अरे मातोश्री म्हणजे काय मशिद आहे का, असे म्हणत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला फटकारले. तसेच, राणा विरुद्ध शिवेसना यांच्यात झालेल्या शाब्दीक युद्धावरुन, अटकेच्या प्रकरणावरुन, हिंदुत्त्वावरुन आणि लडाखमधील गोड भेटीवरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्यावर (Raj thackeray) राज ठाकरेंनी टिका केली.

अजित पवारांनी राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्या नंतर राज ठाकरेंनी पवरांवर पलटवार केला ठाकरें म्हणाले,निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा.. आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत, राज ठाकरे (Raj thackeray) म्हणाले.

हे सुध्दा वाचा :- 

MNS chief Raj Thackeray reiterates his demand for uniform civil code, renaming Aurangabad in Pune rally

मोदींचे आभार माणुन, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्याना टोला

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close