महाराष्ट्रराजकीय

माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार का?

नगर - जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात पक्ष मजबुतीसाठी माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी गळ नगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

टीम लय भारी 

माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार का?

मुंबई : मे व जून महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकी राम शिंदे (Ram shinde) यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.नगर – जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात पक्ष मजबुतीसाठी माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे (Ram shinde) यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी गळ नगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली आहे. Ram Shinde get chance go to the Legislative Council?

त्यामुळे भाजप आता राम शिंदे विधान परिषदेसाठी संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, असा ठराव मांडला होता. या ठरावाही यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.

हे सुद्धा वाचा : 

आमदार रोहीत पवारांचे अपयश उघड्यावर पाडण्यासाठी राम शिंदे यांचे आंदोलन

Ram Shinde To Get Cabinet Berth If BJP Comes To Power: Devendra FadnavisRam Shinde To Get Cabinet Berth If BJP Comes To Power: Devendra Fadnavis

राज्यपालांच्या हस्ते कर्तृत्ववान नवउद्योजकांचा गौरव | Bhagat Singh Koshyari

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close