30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeनोकरीरयत शिक्षण संस्थेत भरती; त्वरित अर्ज करा

रयत शिक्षण संस्थेत भरती; त्वरित अर्ज करा

टीम लय भारी

सातारा : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत प्राध्यापक पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी त्वरित या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत प्राध्यापक पदाच्या ८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करता येणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे, ८ जुलै २०२२ ही अर्ज करण्याची तारीख आहे. सदर नोकरीचे ठिकाण सातारा असून http://www.rayatshikshan.edu या रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत बेसाईटवर या जाहिरातीची अधिक माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

लोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

राज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी