राजकीय

गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं! : रोहित पवार

गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजप नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि Chandrakant Patil  दादांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे.. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा! पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं!

टीम लय भारी

गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं! : रोहित पवार

मुंबई: “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे विधान चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केले होते. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चंद्रकांत पाटीलांना टोला लगावला आहे. Rohit Pawar criticized Chandrakant Patil

रोहित पवार म्हणतात की, गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजप नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि Chandrakant Patil  दादांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे.. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा! पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं!

हे सुद्धा वाचा: 

विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास, कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही

‘Go Home And Cook’: Maharashtra BJP Leader’s Remark For Supriya Sule Sparks Row

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close