महाराष्ट्र

महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले : आमदार रोहित पवार

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे २५ मे पासून लंडन दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी त्यांनी ग्रेट ब्रिटनची राजधानी लंडनमधील अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. यात 'व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम'चाही समावेश आहे.

टीम लय भारी

मुंबई :राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे २५ मे पासून लंडन दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी त्यांनी ग्रेट ब्रिटनची राजधानी लंडनमधील अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. यात ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’चाही समावेश आहे.(Rohit Pawar has been on a tour of London)

महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले : आमदार रोहित पवार

या संग्राहलयात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखेही ठेवलेली पाहिली. ही वाघनखे पाहून आमदार रोहित पवार यांनी त्याच्या सोशल मीडिया (Rohit Pawar) वर एक भावूक पोस्ट केली आहे.

महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले : आमदार रोहित पवार

यात ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या साह्याने अफजलखानाचा कोथळा काढला त्या वाघनख्या लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’मध्ये असल्याचं बोललं जातं. या म्युझियमला आवर्जून भेट दिली असता या वाघनख्या बघायला मिळाल्या आणि महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले  (Rohit Pawar) असल्याचे त्यांनी म्हटले.

महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले : आमदार रोहित पवार

हे सुद्धा वाचा :- 

Don’t politicize Ayodhya visits: Rohit Pawar

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन

छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करणं योग्य नाही : प्रविण दरेकर

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close