मनोरंजन

मराठी मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्रीचे थेट बॉलिवूडच्या विश्वात पदार्पण

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत माया ही भूमिका साकारून रुचिरा जाधव घराघरात पोहचली आहे. या मालिकेप्रमाणे तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि आता रुचिराच्या चाहत्या वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे.

टीम लय भारी

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत माया ही भूमिका साकारून रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) घराघरात पोहचली आहे. या मालिकेप्रमाणे तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि आता रुचिराच्या चाहत्या वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Ruchira Jadhav live debut in the world of Bollywood)

मराठी मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्रीचे थेट बॉलिवूडच्या विश्वात पदार्पण

रुचिरा ही सुदर्शन गमरे यांच्या ‘हेमोलिम्फ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रलर नुतकाच प्रर्दशित झाला असून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. हेमोलिम्फ ही अब्दुल वाहिद शेख या शिक्षकाची खरी कथा आहे, ज्यांच्यावर ११ जुलै २००६ रोजी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटानंतर गंभीर कलमे लावण्यात आली होती. या आरोपांनी वाहिदसह त्याचे कुटुंबीयही खवळले होते.

या चित्रपटात अब्दुल वाहिद शेखची पत्नी साजिदा शेख ची भूमिका रुचिराने साकारली आहे. तिच्यासाठी ही भूमिका खूप महत्वाची आणि चॅलेजिंग होती. कारण या चित्रपटात तिचा चेहरा चित्रपटात दाखवला नसल्याने रुचिराला तिच्या भावना तिच्या डोळ्या, देहबोली आणि आवाजातून व्यक्त कराव्या लागल्या.

हे सुद्धा वाचा :- 

Haemolymph: Official Trailer | In Cinemas 27th May 2022

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा :  शरद पवार

शिक्षण क्षेत्रात घोटाळा केल्या प्रकरणी अभिनेता पुष्कर जोगच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल

 

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close