सिनेमा

‘सरसेनापती हंबीरराव’चा ट्रेलर प्रदर्शित

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे 'हंबीरराव मोहिते' यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. आज ‘सरसेनापती हंबीरराव’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या भव्यदिव्य ऐतिहासिक "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा आहे.

टीम लय भारी 

‘सरसेनापती हंबीरराव’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ (sarsenapati hambirrao)  यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. आज ‘सरसेनापती हंबीरराव’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या भव्यदिव्य ऐतिहासिक “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा आहे. sarsenapati hambirrao movie trailer

‘सह्याद्राचा कडा श्वास रोखून खडा’ प्रवीण तरडेंच्या या डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते. ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट’ असे प्रवीण तरडेंचे अनेक दमदार डायलॉग ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या काही दिवसातच म्हणजेच 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

हे सुद्धा वाचा: 

आता महागाई कमी करण्याच्या घोषणेची वाट बघतोय : ऋता आव्हाड

Shiv Sena’s Sanjay Raut Backs Amit Shah On “One Nation, One Language” – Hindi

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close