मुंबई

ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी? अभिनेते सयाजी शिंदेचा संताप सवाल

अभिनेते सयाजी शिंदे हे हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात मोठ नाव होय. अभिनेते सयाजी शिंदे कलाकरा असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजताच सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

टीम लय भारी

ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी? अभिनेते सयाजी शिंदेचा संताप सवाल

मुंबई: अभिनेते सयाजी शिंदे हे हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात मोठ नाव होय. अभिनेते सयाजी शिंदे कलाकरा असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजताच सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. Sayaji shinde opposed cut down 158 trees

त्यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत”.

सायन रुग्णालयात तब्बल १५८ झाडे तोडण्यात येणार आहेत. रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: 

‘आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, पण भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल’

‘Institute of Pavtology’ teaser: Sagar Vanjari gives us a sneak-peek into Girish Kulkarni and Sayaji Shinde starrer

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close