30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयकोरेगाव भीमा हिंसाचाराला फडणवीस सरकारच जबाबदार : शरद पवार

कोरेगाव भीमा हिंसाचाराला फडणवीस सरकारच जबाबदार : शरद पवार

टीम लय भारी

मुंबई:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी आज कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी जबाब नोंदवला आहे. या हिंसाचाराला तत्कालीन राज्य सरकार म्हणजेच फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी आयोगासमोर सांगितलं आहे. Sharad Pawar on Bhima Koregaon violation

पोलिसांना हिंसेवर नियंत्रण करता आलं नाही हे अपयश होतं. राजकीय शक्तीचा अभावामुळे भीमा कोरोगाव हिंसाचार झाला होता. भाजप सरकारने वेळीच कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

सदर चौकशीती पवार यांना भिडे आणि एकबोटे यांना ओळखता का?असा प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार यांनी म्हटलं की, मी भिडे आणि एकबोटे यांना कधीही भेटलो नाही. त्यांच्या विषयी वर्तमानपत्रात वाचलं आहे. न्या. जे. एन. पटेल आयोगाकडून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा:

देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी : शरद पवार

Gujarat Court Sentences MLA Jignesh Mevani, 9 Others to 3-month Jail for Taking Out ‘Azadi’ March in 2017

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी