महाराष्ट्र

शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता आपल्या खास शैलीत निशाणा साधला. ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्य केले, त्यांच्या विनोदाचा मी आस्वाद घेतो. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात, लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत,’ अशा शब्दात पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

टीम लय भारी 

शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता आपल्या खास शैलीत निशाणा साधला. ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्य केले, त्यांच्या विनोदाचा मी आस्वाद घेतो. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात, लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत,’ अशा शब्दात पवार (Sharad Pawar)  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे. Sharad Pawar on Raj Thackeray

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर शरद पवार यांच्याशी माध्यम प्रतिनिधीनी संवाद साधला.

या वेळी त्यांनीओबीसी आरक्षाणावर भाष्य केले. ओबीसी आरक्षणाविनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ओबीसी आरक्षण मार्ग कसा काढायचा यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळ प्रयत्न करत आहेत.

राज्यात भाजपाची सत्ता नसल्यामुळे ते अस्वस्थत आहे. त्यामुळे विरोधक सकाळ, दुपार, संध्याकाळी महाविकास आघाडीवर टीका करतात. भोंगा हा काय मुद्दा असू शकत नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे काही नाही ते असं काही तरी बोलत असतात, असेही पवारांनी स्पष्ट केले.

 

हे सुद्धा वाचा: 

‘एसटी कष्टकरी जनसंघ संघटने’ची स्थापना, गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री

“Had Balasaheb Been There…”: MP-MLA Couple Hits Out At Uddhav Thackeray

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close