23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeक्रीडाAUS vs PAK: पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने केला संघ जाहीर 

AUS vs PAK: पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने केला संघ जाहीर 

ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये अनेक मजबूत खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. (AUS vs PAK T20 Series australia team squad announced)

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तानने नुकताच या दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला होता, तर आता ऑस्ट्रेलियानेही टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये अनेक मजबूत खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. (AUS vs PAK T20 Series australia team squad announced)

IND vs SA: 8 नोव्हेंबरपासून सुरू होईल T20 मालिकेचा थरार, येथे पहा वेळापत्रक

पर्थ येथे भारत विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच्या तयारीसाठी कसोटी संघातील काही सदस्य मालिकेतून बाहेर राहणार आहेत. पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या T20 संघातील सर्व सदस्य होबार्ट येथे होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर उर्वरित गटात सामील होतील. (AUS vs PAK T20 Series australia team squad announced)

अफगाणिस्तानने इमर्जिंग आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले

गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे टी-20 संघाबाहेर होते. पण पाकिस्तानसोबतच्या या टी-20 मालिकेपूर्वी कांगारू खेळाडू तंदुरुस्त झाले आहेत. ज्यात झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि स्पेन्सर जॉन्सन यांचा समावेश आहे. दुखापतीतून परतल्यानंतर हे खेळाडू टी-20 संघात परतले आहेत. (AUS vs PAK T20 Series australia team squad announced)


ऑस्ट्रेलियाचा T20 संघ:
शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा. (AUS vs PAK T20 Series australia team squad announced)

निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले, “खेळाडूंच्या या गटाने T20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे आम्हाला आशा आहे की ते या मालिकेदरम्यान त्यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव तयार करतील. जे खेळाडू त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात करण्याच्या जवळ आहेत त्यांच्यासोबतच्या अनुभवांच्या मिश्रणाने आम्ही उत्साहित आहोत.” (AUS vs PAK T20 Series australia team squad announced)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी