भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याने नवीन विक्रम आपल्या नावी केला आहे. हार्दिक पांड्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना रविवारी ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. या पहिल्या सामन्यात हार्दिकने आपल्या संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. या सामन्यात हार्दिकने विराट विक्रम मोडला आहे. (hardik pandya broke virat kohli record in T20)
सनथ जयसूर्या बनले श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक
हार्दिक पांड्याने विराट कोहलीचा T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. पांड्याने बांगलादेशविरुद्ध हा विक्रम आपल्या नावी रचला केला आहे. हार्दिकने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाचव्यांदा षटकार मारून सामना संपवला. हार्दिकने आपल्या T20 कारकिर्दीत सलग 4 सामने जिंकणाऱ्या विराटचा पराभव केला. (hardik pandya broke virat kohli record in T20)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात येणार! पीसीबी अध्यक्षकाचा मोठा दावा
𝘿𝙊 𝙉𝙊𝙏 𝙈𝙄𝙎𝙎!
The shot. The reaction. The result ➡️ EPIC 😎
WATCH 🎥🔽 #TeamIndia | #INDvBAN | @hardikpandya7 | @IDFCFIRSTBank https://t.co/mvJvIuqm2B
— BCCI (@BCCI) October 6, 2024
इतकेच नाही तर हार्दिकने गोलंदाजीतही अर्शदीप सिंगला मागे सोडले. या सामन्यानंतर हार्दिक पांड्या T-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. आता हार्दिकच्या नावावर 87 विकेट आहेत, तर अर्शदीपच्या नावावर 86 विकेट आहेत. याच यादीत युजवेंद्र चहल हा सर्वाधिक 96 बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. (hardik pandya broke virat kohli record in T20)
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिकने गोलंदाजी करत 4 षटकात 26 धावा देऊन 1 बळी घेतला. यानंतर त्याने फलंदाजी केली. त्यांनी नाबाद खेळी खेळली असून, 16 चेंडूत 39 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकारांशिवाय 2 षटकार देखील लावले. (hardik pandya broke virat kohli record in T20)