32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयअनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागाची छापेमारी सुरू

अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागाची छापेमारी सुरू

टीम लय भारी

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागाने धाड टाकली आहे.  संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आज आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.(anil parab ‘s  close aide Sanjay Kadam’s house was also raided)

 दरम्यान, आज सकाळपासूनच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरीही आयकर विभागाची धाड पडली. एकाच दिवशी दोन शिवसेनेशी संबंधित निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी टाकली असून, राजकीय वातावरण चांगलच पेटल आहे.

आयकर विभागानं शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे आपला मोर्चा वळवला आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागानं धाड टाकली आहे. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. आता या छापेमारीतून नेमके काय समोर येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

आयकर विभागाची आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहुल कनाल यांच्या घरावर धाड

यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर टीम परतली , महत्वाची कागदपत्रे जप्त

किरीट सोमय्यांचा लिस्टमध्ये आणखी दोन बड्या नेत्यांचा समावेश

Income Tax dept begins fresh raids on premises of individuals close to Shiv Sena

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी