28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeराजकीयभाजप आमदार मस्तवाल, ४ निष्पापांचे गेले जीव

भाजप आमदार मस्तवाल, ४ निष्पापांचे गेले जीव

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडलेली आहे आणि संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे असतानाच 'लय भारी' चे संपादक तुषार खरात यांनी माजी आमदार विद्या चव्हाण यांची मुलाखत घेतली आहे.विद्या चव्हाण ह्या (शरदचंगद्र पवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या आहेत.

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडलेली आहे आणि संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे असतानाच ‘लय भारी’ चे संपादक तुषार खरात यांनी माजी आमदार विद्या चव्हाण यांची मुलाखत घेतली आहे(BJP MLA’s Cost 4 Lives).विद्या चव्हाण ह्या (शरदचंगद्र पवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या आहेत.
सदर मुलाखतीत विद्या चव्हाण सर्वसामान्य जनता आणि त्यातला त्यात मजूर वर्ग यांची खमकेपणाने बाजु मांडताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वी देश आणि खासकर महाराष्ट्र हादरुन टाकणारी घटना पुण्यात घडली,त्या आधी मुंबईतील घाटकोपर परिसरात ही होर्डींग पडून निष्पाप लोकांचे बळी गेले हे आपणाल माहित आहेच परंतु मिरा-भाईंदर परिसरात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या निष्काळजीपणामुळे एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे आणि असे गोर-गरिबांच्या जीवाची परवाह ना प्रशासनाला आहे ना लोक प्रतिनिधींना आहे असे ही विद्या चव्हाण यांनी मुलाखतीत सांगितले.
मजुरांना अजुन घर नाहीत,पोलीस असो वा प्रशासन सत्ताधार्यांची हुजरेगिरी करण्यात व्यस्थ आहेत असं विद्याजींनी सदर मुलाखतीत निर्भीडपणे सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी