23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeराजकीयमहिलेला न्याय देण्याऐवजी छळ करणाऱ्यालाच देवेंद्र फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री

महिलेला न्याय देण्याऐवजी छळ करणाऱ्यालाच देवेंद्र फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर काल त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काल 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. पण या विस्तारामध्ये एका वादग्रस्त नेत्याला कॅबिनेट मंत्री बनविले. (Devendra Fadnavis makes the man who sent his nude photos to a woman a cabinet minister)

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही न काही सुरूच असते. कालच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये अनेक मंत्र्यांना नवीन पदे मिळाली. मात्र, त्यामुळे आता सर्वीकडे चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर काल त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काल 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. पण या विस्तारामध्ये एका वादग्रस्त नेत्याला कॅबिनेट मंत्री बनविले. (Devendra Fadnavis makes the man who sent his nude photos to a woman a cabinet minister)

Devendra Fadanvis | महिलेला स्वत:चे नागडे फोटो पाठविणाऱ्याला फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री

या मंत्र्याने एका महिलेला स्वतःचेच नागडे फोटो पाठविले होते. ही महिला साधीसुधी नाही. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात सरसेनापती या मोठ्या पदावर काम केलेल्या घराण्यातील संबंधित महिला आहे.  (Devendra Fadnavis makes the man who sent his nude photos to a woman a cabinet minister)

तबल्याचा ताल हरपला! झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

त्यामुळे या महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यायला हवा होता. परंतु न्याय तर मिळाला नाहीच. पण या महिलेला प्रचंड मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले. या आमदाराने संबंधित महिलेला पाठविलेला फोटो अत्यंत भयानक आहे. (Devendra Fadnavis makes the man who sent his nude photos to a woman a cabinet minister)

शरीरातील जो अवयक झाकून ठेवायचा असतो, तो अवयव उघडा करून त्याचा फोटो संबंधित महिलेला या महाभाग नेत्याने पाठवला आहे. त्याबाबतचे वर्णन मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यानच्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आला आहे. या फोटोचे वर्णन इतके गलिच्छ आहे की, ते सांगता सुद्धा येण्यासारखे नाही. (Devendra Fadnavis makes the man who sent his nude photos to a woman a cabinet minister)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी