31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
HomeराजकीयDhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal was beaten up by Dhangar hunger strikers) आरक्षण प्रकरणी आक्रमण होत संताजी वाघमोडे यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आरक्षणावरती तातडीने निर्णय घेण्याची धनगर समाजाची मागणी केली आहे आणि यामध्ये पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन खूप दिवस आंदोलन करून त्यांना न्याय मिळत नव्हता त्यामुळे संताजी वाघमोडे यांनी आज आंदोलना इथे आत्महत्याचा प्रयत्नही केला.

झिरवाळांनी वाढवले एकनाथ शिंदे गटाचे टेन्शन; शिंदे गटाचे आमदार म्हणाले अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नका!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी