31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeराजकीयशरदचंद्र पवार गटात गद्दार आमदारांना जिल्हा पदाधिकाऱ्यांचा विरोध

शरदचंद्र पवार गटात गद्दार आमदारांना जिल्हा पदाधिकाऱ्यांचा विरोध

नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदार स्वगृही म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या बरोबर येण्यास इच्छुक आहेत अशी चर्चा सध्या जिल्हाभरात सुरु असली तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा या येणाऱ्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना आमचा विरोध असुन आम्ही एकाही आमदाराला पुन्हा पवारसाहेबां बरोबर येऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करण्याची वेळ आली तरी चालेल परंतु नाशिक जिल्ह्यातला एकही आमदाराचा कमबॅक आम्हाला चालणार नाही नसल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सिबीएस येथील कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशकार्यध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महत्वपुर्ण निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदार स्वगृही म्हणजे शरदचंद्रजी पवार (Sharad Chandra Pawar) यांच्या बरोबर येण्यास इच्छुक आहेत अशी चर्चा सध्या जिल्हाभरात सुरु असली तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) गटाचा या येणाऱ्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना आमचा विरोध असुन आम्ही एकाही आमदाराला पुन्हा पवार (Sharad Chandra Pawar) साहेबां बरोबर येऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करण्याची वेळ आली तरी चालेल परंतु नाशिक जिल्ह्यातला एकही आमदाराचा कमबॅक आम्हाला चालणार नाही नसल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सिबीएस येथील कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशकार्यध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महत्वपुर्ण निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.(District office-bearers oppose traitorous MLAs in Sharad Chandra Pawar faction)

नाशिक जिल्ह्यातील जे आमदार, पदाधिकारी हे पवार साहेबांना सोडून ऐन संकटाच्या काळात आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या वयाच्या ८४ व्या वर्षी दु:ख दिले आणि वाईट काळात आमदारांना टक्केवारीचा विकास आठवला परंतु आमच्या पवार साहेब जेव्हा एकटे पडले त्यांच्या समवेत जो सर्वसामान्य कार्यकर्ता उभा होता या कार्यकर्त्याला मोठे करण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करण्यात येईल. असे आश्वासन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटा तर्फे देतो किती मोठा नेता असला तरी तो आमदार असेल मंत्री असेल परंतु जे वाईट काळत आमच्या सोबत नसेल त्यास पुन्हा पक्षात घेण्या साठी आम्ही विरोध करू असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी याच्या सह राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी शाहु शिंदे,किरण भुसारे, अतुल पाटील,दिनेश धात्रक, गोरख ढोकणे, कैलास मोरे,जिल्हा अध्यक्ष शाम हिरे,तालुकाध्यक्ष किरण कातोरे, विष्णू थेटे, संदिप शेळके, रविंद्र जाधव, राहुल उगले , संदीप शिंदे, भुषण शिंदे, दत्तात्रय वाकचौरे,आदी उपस्थित होते.

असे आश्वासन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटा तर्फे देतो किती मोठा नेता असला तरी तो आमदार असेल मंत्री असेल परंतु जे वाईट काळत आमच्या सोबत नसेल त्यास पुन्हा पक्षात घेण्या साठी आम्ही विरोध करू असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी याच्या सह राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी शाहु शिंदे,किरण भुसारे, अतुल पाटील,दिनेश धात्रक, गोरख ढोकणे, कैलास मोरे,जिल्हा अध्यक्ष शाम हिरे,तालुकाध्यक्ष किरण कातोरे, विष्णू थेटे, संदिप शेळके, रविंद्र जाधव, राहुल उगले , संदीप शिंदे, भुषण शिंदे, दत्तात्रय वाकचौरे,आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी