29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअमित शाह यांचा दौरा जाहीर; नागपूर, पुणे आणि कोल्हापुरात लोकमत, सकाळ दैनिकांच्या...

अमित शाह यांचा दौरा जाहीर; नागपूर, पुणे आणि कोल्हापुरात लोकमत, सकाळ दैनिकांच्या कार्यक्रमांबरोबरच मोदी@20 पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थिती

दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करून सुरुवात, कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेणार; आंबेगावातील शिवसृष्टीचेही उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा जाहीर झाला आहे. त्यांचे नागपूर, पुणे आणि कोल्हापुरात कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी, रविवारी म्हणजे 18 आणि 19 फेब्रुवारी असे दोन दिवस अमित शाह राज्यात आहेत. (Amit Shah Maharashtra Tour) जाहीर कार्यक्रमांबरोबरच त्यांच्या राजकीय भेटी-गाठीही होणार आहेत. शाह या दौऱ्यात राज्यातील माहौल जाणून घेणार असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’ला सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अधिकृत महाराष्ट्र दौरा असा –
18 फेब्रुवारी (शनिवार) : नागपूर
  • सकाळी 10:15 – दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन
  • सकाळी 10:30 – डॉ.हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या रेशीम बाग येथील समाधीला पुष्पहार अर्पण

Lokmat Media Pvt Ltd in Worli - Best Newspaper Vendors in ...


सकाळी 11:00
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या
सुवर्णमहोत्सवी वर्षातील कार्यक्रम (सुरेश भट सभागृह)

  • दुपारी 13:45 – नागपूर विमानतळहून पुण्याकडे रवाना

18 फेब्रुवारी (शनिवार) : पुणे

File:Sakal Media Group logo.jpg - Wikimedia Commons

दुपारी 3:00 – राज्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष/एमडी
यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दैनिक सकाळ आयोजित
सहकार परिषदेत उपस्थिती (हॉटेल टिपटॉप)

  • सायंकाळी 5:00 – काश्मीर पोलीस दलातील शहीद कर्मचाऱ्यांच्या मुलींशी संवाद (हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट)


सायंकाळी 7:45 – मोदी@20
या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन आणि कार्यकर्त्यांना संबोधन (मॉडर्न कॉलेज ग्राऊंड)

 

19 फेब्रुवारी (रविवार) : पुणे

सकाळी 11:00 – शिवजयंती कार्यक्रम, शिवसृष्टीचे उद्घाटन (आंबेगाव)

दुपारी 1:00 – पुणे विमानतळ येथून कोल्हापूरकडे रवाना

19 फेब्रुवारी (रविवार) : कोल्हापूर

दुपारी 1:40 – राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

दुपारी 3:00 – लोहिया हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात उपस्थिती

दुपारी 4:30 – कोल्हापूर लोकसभा विजय संकल्प मेळावा व भाजप जिल्हा कार्यालय परिसरात गणपती मंदिराचा पायाभरणी समारंभ

सायंकाळी 6:45 – महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे दर्शन

रात्री 8:00 – कोल्हापूर लोकसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक

रात्री 9:30 – दिल्लीसाठी प्रस्थान (प्रवास)

हे सुद्धा वाचा :

Maharashtra Politics : ‘भाजपचे नेते 100 टक्के खोटे बोलतात, मग अमित शाह 50 टक्केच खोटे का बोलले बरे…’

Amit Shah : अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना दाखविली ‘जागा’ !

Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी – शाह यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत नवीन निर्णय घेतले आहेत

Amit Shah Maharashtra Tour, Lokmat Sakal Programmes, अमित शाह यांचा दौरा जाहीर, Modi at 20 Marathi Book Publication, लोकमत, सकाळ दैनिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी