31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeराजकीयकिरण माने यांची तब्येत बिघडली, IAS प्रभाकर देशमुख म्हणाले 'लवकर बरे व्हा'

किरण माने यांची तब्येत बिघडली, IAS प्रभाकर देशमुख म्हणाले ‘लवकर बरे व्हा’

किरण माने यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे केले थेट रुग्णालयात दाखल नामवंत कलाकार,अभिनेते किरण माने हे नेहमी सोशल मीडियावर आपली रोखठोक मते मांडतात(Kiran Mane's health deteriorates, IAS Prabhakar Deshmukh says 'get well soon') . गेल्या काही महिन्यांपासून तर ते फारच चर्चेत होते.ते राजकीय , समाजिक आणि मनोरंजन अश्या प्रत्येक विषयांवर ते भाष्य करतात.

किरण माने(Kiran Mane) यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे केले थेट रुग्णालयात दाखल नामवंत कलाकार,अभिनेते किरण माने हे नेहमी सोशल मीडियावर आपली रोखठोक मते मांडतात(Kiran Mane’s health deteriorates, IAS Prabhakar Deshmukh says ‘get well soon’) . गेल्या काही महिन्यांपासून तर ते फारच चर्चेत होते.ते राजकीय , समाजिक आणि मनोरंजन अश्या प्रत्येक विषयांवर ते भाष्य करतात. दरम्यान कालपर्यंत एकदम तंदुरुस्त असणारे अभिनेते आज अचानक रुग्णालयात दाखल झाले आहेत व सध्या ते आय सी यु मध्ये दाखल आहेत .

अभिनेता किरण मानेंची पोस्ट, तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही किरण माने हे खटाव तालुक्यातील एकरत्न आहेत व माण  व खटाव ह्या तालुक्यात अनेक रत्न घडविली आहेत .त्यांच्या सोशल मीडिया च्या पोस्ट  ह्या प्रेक्षक व वाचकवर्ग नेहमीच वाचत असतात. ते फक्त अभिनेते नसून विचारवंत म्हणून देखील संबोधले जातात. अगदी संत साहित्यापासून ते खेड्यातील बारीक सारिक प्रश्नांची त्यांना खडानखडा माहिती आहे हे विचार ते सतत सोशल मीडियावर सुद्धा मांडत असतात, आपल्या करिअरचे  नुकसान होऊ शकते याची भीती न बाळगता ते सरकारवर चौफेर टिका करित असतात . किरण माने ते तसे शिव , शाहू , फुले , आंबेडकरांचे विचार जपणारे हे अभिनेते आहेत . त्यांच्या साठी आय. ए . एस . प्रभाकर ह्यांनी  पूढील खास संदेश  पाठवला आहे. “किरण मानेजी, तुम्ही ढाण्या वाघ आहात, तुम्ही लवकरच ठणठणीत व्हाल. अन् पुन्हा सामाजिक क्षेत्रात सक्रिय व्हाल, अशा मी तुम्हांस शुभेच्छा देतो. पण माझा एक वडिलकीचा सल्ला आहे, तुम्ही फार दगदग करता. तुम्ही सामाजिक चळवळीत स्वत:ला झोकून दिलंय. पण त्यामुळे तुमचे

अभिनेता किरण मानेंची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

तब्येतीकडेही दुर्लक्ष झालेले दिसतेय. तुम्ही तब्येतीची काळजी घेत जा. तुमची समाजाला गरज आहे. मी वयाने मोठा असलो तरी तुमचे कार्य पाहून, तुमची विद्वता पाहून आम्हालाही तुमच्याकडून काहीतरी शिकण्याचा मोह होतो. तुम्ही महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील एक प्रेरणास्रोत आहात. त्यामुळे आरोग्याची हेळसांड होवू देवू नका. तुम्हाला भेटायला मी लवकरच येतोय” . -श्री. प्रभाकर देशमुख(Prabhakar deshmukh)   हा  Get well soon चा संदेश  पाठवला आहे .

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी