28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
HomeराजकीयLadki Bahin योजना निवडणुकीपुरती | १५०० दिले, अन् तेल, साखरचे दर वाढवले...

Ladki Bahin योजना निवडणुकीपुरती | १५०० दिले, अन् तेल, साखरचे दर वाढवले | मागचेच सरकार चांगले

लय भारी चे संपादक तुषार खरात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निढळ या गावी नुकताच दौरा केला(Ladki Bahin scheme for elections). निढळ गावात त्यांना एक शेतकरी भेटले. ते एक उच्चशिक्षित शेतकरी होते. ते उच्च शिक्षण घेऊन सुद्धा ते बेरोजगार आहेत.

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

नोकरी करायची इच्छा असून त्यांना नोकरी मिळत नाही नाईलाजाने त्यांना शेती करावी लागत आहे. सरकारकडून पण त्यांना काही सवलती भेटत नाहीत. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे.

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

मीच विकास केला असा दर्प जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत असतात. जयकुमार गोरे यांच्या तथाकथित विकासासंबंधी सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माण – खटाव मतदारसंघातील येळेवाडी या गावात लय भारीचे संपादक पोचले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी