28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
HomeराजकीयJaykumar Gore | यांचा कार्यकर्ता म्हणतो, वरून आदेश आहेत 'तुडवा'

Jaykumar Gore | यांचा कार्यकर्ता म्हणतो, वरून आदेश आहेत ‘तुडवा’

आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण - खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत याला न जुमानता 'लय भारी'चे संपादक तुषार खरात ते निर्भिडपणे आपले पत्रकारितेचे काम करीत आहेत(MLA Jayakumar Gore's accomplices threatened the common people).

आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore)यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण – खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत याला न जुमानता ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात ते निर्भिडपणे आपले पत्रकारितेचे काम करीत आहेत(MLA Jayakumar Gore’s accomplices threatened the common people).

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

रविवारी तुषार खरात थेट मुंबईमधून माण खटाव विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यानी तुषार खरात यांना धमकावणे सुरू केले आहे. जयकुमार गोरे याचे संजय जाधव व सोमनाथ बुधे या दोघांनी दमदाटी करायला सुरूवात केली आहे. जयकुमार गोरे यांचा उजवा हात असलेला राहूल गोरे हा वाळू माफिया Whats App वरून गर्भित इशारे देत आहे.

प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांना काढले सोलून !

सोमनाथ बुधे याने तर केलेली वक्तव्ये खळबळजनक आहेत. तुम्ही आमच्या विरोधात महिलांसारख्या अत्याचाराची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करा, देवेंद्र फडणवीस आमचेच आहेत, असे विधान केले आहे. कोरोना काळाच्या दरम्यान एका जाहीर कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी रामाचा उल्लेख रावण असा केला होता. ती बातमी ‘लय भारी’ने यू ट्यूब व फेसबूकवर दाखविली होती. त्यावर कमेंटसमध्ये त्या महिला अँकरवर सोमनाथ बुधे व इतर कार्यकर्त्यांनी घाणेरड्या शब्दांत शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर ‘लय भारी’ने सोमनाथ बुधे याला ब्लॉक केले होते. त्यानंतर त्याने आज  +91 98348 33023 या मोबाईलवरून तुषार खरात यांना फोन केला. ट्रू कॉलरवर Jaykumar Gore असे नाव आले. त्यामुळे तुषार खरात यांनी फोन उचलला. पण फोनवर प्रत्यक्ष सोमनाथ बुधे असे नाव होते. त्यांनी बोलताना भाजपला व आमदार जयकुमार गोरे यांना अडचणीत आणणारी विधाने केली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी