30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयएसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि पडळकरांना अटक

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि पडळकरांना अटक

टीम लय भारी

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरले त्यादरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.(Sadabhau Khot and Padalkar arrested for fielding ST employees)

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या आणि ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारं एसटी महामंडळाचं एक गोपनीय पत्रं सर्वांसमोर उघड झालं आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

मात्र व्हायरल होणारं हे पत्र खोटं असल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी म्हंटल आहे. त्यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरल्याने आता पोलिसांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना ताब्यात घेतलं आहे, असे समोर आले आहे. त्यावेळी सरकार दुटप्पी असून त्यांना कामगारांचा छळ करून एसटीमध्ये पैसे घेऊन त्यांच्या लोकांना भरती करायचं आहे. अधिवेशनात आम्ही याविरोधात आवाज उठवणार आहोत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

Sadabhau Khot and Padalkar arrested for fielding ST employees

 

हे सुद्धा वाचा

पडळकरांना पवार साहेबांची अॅलर्जी का?, भुजबळांचा सवाल

दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा

गोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण

BJP legislators call off strike; some MSRTC workers may continue strike

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी