29 C
Mumbai
Saturday, May 20, 2023
घरराजकीयविधिमंडळ संजय राऊतांचा वरचा कंपार्टमेंट सटकलाय ; नितेश राणेंची अर्वाच्च भाषेत टीका

विधिमंडळ संजय राऊतांचा वरचा कंपार्टमेंट सटकलाय ; नितेश राणेंची अर्वाच्च भाषेत टीका

भाजपचे नेते नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली आहे. विधिमंडळासंदर्भातील वादग्रस्त विधानाबाबत राणे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, “संजय राऊत यांचा वरचा कंपार्टमेंट सटकलेला आहे. हे मी सांगत नाही तर त्यांच्या जवळचे लोक सांगत आहेत. संजय राऊत अवेळी बोलतात, अंधारात बसतात. अशा माणसाने समाजात मोकळे फिरणे घातक आहे.” नितेश राणे यांनी राऊतांवर अत्यंत खालच्या पातळीत टीका केली आहे. (Sanjay Raut has gone mad)

पहा नितेश राणे काय म्हणाले :

हे सुद्धा वाचा

अखेर विधीमंडळात गाजणार महिला धोरणाचा मुद्दा.!

देश तसा वेश: लंडनला पोहोचल्यावर नव्या रूपात दिसले राहुल गांधी

स्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी वाढला, महागाईचा भडका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी