भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit Deshmukh contest the election?). मीच विकास केला असा दर्प जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत असतात. जयकुमार गोरे यांच्या तथाकथित विकासासंबंधी सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माण – खटाव मतदारसंघातील येळेवाडी या गावात लय भारीचे संपादक पोचले. या मतदारसंघात फिरत असताना येळेवाडी मध्ये वामन तांबे हे धनगर भेटले.
त्यांनी धनगर आंदोलनाबद्दल आपले मत मांडले पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आरक्षण प्रकरणी आक्रमण होत संताजी वाघमोडे यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आरक्षणावरती तातडीने निर्णय घेण्याची धनगर समाजाची मागणी केली आहे आणि यामध्ये पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन खूप दिवस आंदोलन करून त्यांना न्याय मिळत नव्हता त्यामुळे संताजी वाघमोडे यांनी आज आंदोलना इथे आत्महत्याचा प्रयत्नही केला. तसेच त्यांनी आताचे सरकार व तेथील आमदार यांच्याबद्दल आपले मत मांडले, जयकुमार गोरे गावात येतात. गावटग्यांना भेटतात. मोठमोठ्या माणसांना भेटतात. पण गरीब शेतकऱ्यांना कोणी भेटत नाही,
देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
अशी भावना या महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण – खटाव मतदारसंघात गुंड पोसले आहेत. विरोधक, पत्रकार, साहित्यिक, अधिकारी वर्ग, सरकारी यंत्रणा यांना धाकात ठेवण्यासाठी जयकुमार गोरे हे सतत आपल्या गुंडांना उत्तेजन देत असतात. गेल्या आठवडाभरापासून आमदार जयकुमार गोरे यांच्या घोटाळ्यांची, दादागिरीची चिरफाड करणारी बातमीदारी ‘लय भारी’ने आक्रमकपणे केलेली आहे. यात जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत. जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा शुक्रवारी ‘लय भारी’ला प्रत्यय आला. आता मान खटाव मध्ये लोकांना बदल हवा आहे त्याकरता आता विधानसभा निवडणुकीसाठी रणजीत देशमुख यांची निवडणुकीस उभा राहून काहीतरी बदल घडवून आणण्याची इच्छा आहे. लय भारी चे संपादक तुषार खरात त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी काही गप्पा केल्या काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चाही झाली. रणजित देशमुख हे खूप साऱ्या लोकांना रोजी रोटी पुरवली आहेत. खूप सार्या लोकांना रोजगार देतात. शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप काम केलेले आहे. रणजीत देशमुख हे खूप दिवसांपासून खूप कामे करतात मान खटावला आता बदल हवा आहे आणि त्यासाठी ते सज्ज आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या