महाराष्ट्रराजकीय

सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला : खासदार सुप्रिया सुळे

माझ्या कुंटुबावर झालेला हल्ला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं ही त्या म्हणाल्या आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला होता. त्यामुळे आई जशी आपल्या मुलांची, कुटुंबाची काळजी घेते, तसंच मला त्या दिवशी सिल्व्हर ओकवर आलेल्या महिलांचे दुःख समजवून घ्यायचे आहे.

टीम लय भारी 

सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला : खासदार सुप्रिया सुळे

मुंबई:  शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे.  सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता. माझ्या कुंटुबावर झालेला हल्ला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं ही त्या म्हणाल्या आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. Supriya Sule Attack on Silver Oak is an attack on my mother

माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला होता. त्यामुळे आई जशी आपल्या मुलांची, कुटुंबाची काळजी घेते, तसंच मला त्या दिवशी सिल्व्हर ओकवर आलेल्या महिलांचे दुःख समजवून घ्यायचे आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) या आंदोलकांना सामोरे गेल्या होत्या, त्यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवत त्यांनी हे प्रकरण अतिशय संयमाने हाताळले होते. या आंदोलकांसोबत सुप्रिया यांना संवाद साधायचा होता. औरंगाबाद दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, सिल्व्हर ओकवर झालेला हल्ला, राज ठाकरे या विषयावर भाष्य केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक : सुप्रिया सुळे

Supriya Sule, Amar Patnaik Among 11 MPs Shortlisted for Sansad Ratna Award

बाटलीतल्या गंगाराम सोबत पंगा घेणारा ‘कवट्या महाकाल’ आहे तरी कोण?

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close