महाराष्ट्रराजकीय

घरी जा आणि स्वयंपाक करा या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया !

 ओबीसी आरक्षणासंदर्भा सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही.तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असं म्हटलं होतं. यावर अनेकांनी या विधानाचा निषेध केला होता.

टीम लय भारी

घरी जा आणि स्वयंपाक करा या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया !

मुंबई: ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी दिलेल्या विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही.तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असं म्हटलं होतं. यावर अनेकांनी या विधानाचा निषेध केला होता. यावर खासदार सुप्रिया सुळें प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे. Supriya sule firstcomment on chandrakant patil statement

काही दिवसांपूर्वी माझ्याविरोधात वक्तव्य करण्याते आले. त्यावर अनेकांनी मला फोन करुन मला पाठिंबा मी सर्वांचे आभार मानते. पुढारलेल्या विचारांचा सक्षम देश घडवण्याच्या दृष्टीने तुम्ही लैंगिक सामनेसाठी दिलेल्या समर्थनार्थ मी तुमचे आभार,” असं ट्विट सुप्रिया यांनी केलंय.

हे सुद्धा वाचा: 

भाजपचा धनगरांवर वरवंटा, मराठवाड्यात अन्याय

Sambhaji Chhatrapati Pulls Out of RS Poll Race in Maha; Blames Uddhav for No Support from Shiv Sena

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close