29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रचालकाचे नियंत्रण सुटल्याने तलावात कोसळली कार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने तलावात कोसळली कार

टीम लय भारी

मुंबई : मुंबई गोवा हायवेवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट तलावात कोसळली. सुदैवाने यात कोणतीच जीवीतहानी झाली नाही आणि पाण्यात बुडालेल्या कारला सुद्धा तलावातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

मुंबईच्या दिशेने चाललेल्या एका कारचालकाचे खारपाडा ते पेणदरम्यान कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट तलावात कोसळली. कार पेणच्या दिशेने चालली होती.

दरम्यान, अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि कारचालकास सुखरूप बाहेर काढले आणि त्यानंतर पाण्यात बुडालेली कार सुदधा काढण्यास ग्रामस्थांना यश आले.

हे सुद्धा वाचा…

मुंबईच्या सौंदर्यावर डांबराचे गोळे आणि कचऱ्याच्या ढिगांचे तीट

महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान – सुप्रिया सुळे

नदीचे पाणी शाळेत शिरले, जीव वाचवण्यासाठी मुलांची धावाधाव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी