30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री ‘ लिखापडींना‘ महत्व देत नाहीत

मुख्यमंत्री ‘ लिखापडींना‘ महत्व देत नाहीत

टीम लय भारी
मुंबई: आज विधान सभेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. आजचे एकनाथ शिंदेचे दुसरे भाषण खूप गाजले. त्यांच्या विनोदी शैलीचा सभागृहातील सदस्यांनी आनंद घेतला. सभागृहात हस्याचे फवारे उडत होते.” लिखापडी,करत नाही.डायरेक्ट फोन” करतो. कागदं जास्त झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात बोलले.

विधी मंडळात असे हस्याचे फवारे नेहमीच उडतात. मात्र आज शिंदे सरकारची एक वेगळी शैली आणि कार्यपध्दती पाहून दोन्ही बाजूच्या आमदारांचे हसू अवरत नव्हते. एकनाथ शिंदेची काम करण्याची पध्दत अफलातून आहे. ते त्यांच्या कामसाठी प्रसिध्द आहेत. परंतु आज सभागृहात त्यांनी अनेक वेगवेगळी वाक्यं वापरली.अजित दादा म्हणजे “पाॅवरफुल शक्ती “असा त्यांनी उल्लेख केला. महाविकास आघाडीत मला वाईट वागणूक मिळाली. माझं खच्चीकरण सुरु होते. सावकरांवर बोलू शकत नाही.

बाळासाहेबांचे हिंदूत्वाचे विचार मला पुढे न्यायचे आहेत.आंदोलने करुन मी शिवसेना वाढवली. घरावर दगड मारणारा जन्माला आलेला नाही.महाविकास आघाडीत मला वाईट वागणूक मिळाली. लढून मरेन पण माघार घेणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांनी वेडा झालो होतो. युतीचं सरकार आहे. यांच्या माध्यमातून अमुलाग्रह बद घडवल्या शिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री झालोय की, नाही मला माहित नाही. 

हे सुध्दा वाचा:

राज्य सरकारच्या महत्वाच्या‘तीन‘ घोषणा

कुल्लूमध्ये बस दरीत कोसळली ; 16 जणांचा मृत्यू

आमचं कुठे चुकलं? निधी वाटपावरुन अजित पवार कडाडले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी