34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनअष्टपैलू कलाकार ‘सिध्दार्थ जाधव‘चा हटके लूक

अष्टपैलू कलाकार ‘सिध्दार्थ जाधव‘चा हटके लूक

टीम लय भारी

मुंबई : सिध्दार्थ जाधव हा मराठी सिनेमातला एक चमकणारा तारा आहे. तो हिंदी सिनेमातलाही स्टार आहे. अष्टपैलू कलाकारांमध्ये त्याची गणना केली जाते. अनेकांना त्याची लालबाग परळ मधील भूमीका आवडली. त्याच्या पोज फेसबुकवर झळकल्या आहेत. फेसबुक युजर देवीका मांजरेकर यांनी सिध्दार्थच्या अफलातून पोज शेअस केल्या आहेत. त्याला हजारोंच्या कमेंट आल्या आहेत.

अष्टपैलू कलाकार ‘सिध्दार्थ जाधव‘चा हटके लूक

गोलमाल आणि गोलमाल रिटन्र्स या सारख्या बाॅलिवूडच्या सिनेमांमध्ये त्यांने अभिनय केला आहे. तो पहिले प्रेम म्हणजे मराठी चित्रपट, टीव्ही आणि स्टेज असे तो ठामपणे सांगतो. एका बंगाली चित्रपटातही त्याने काम केले आहे. सिध्दार्थने आपल्या अभिनयाची सुरुवात 15 व्या वर्षी केली. त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्याने मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी, अजय देवगण अशा अनेक सुपरस्टार बरोबर चित्रपटात काम केले आहे.

हे सुध्दा वाचा:

आदित्य ठाकरे यांनी सभागृहात राहूल नार्वेकरांचे सांगितले नाते

राहूल नार्वेकर ठरले सर्वात ‘तरुण‘ विधानसभेचे अध्यक्ष

‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी