32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeटॉप न्यूजमध्य रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

मध्य रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

jटीम लय भारी

मुंबई: मध्य रेल्वे मुंबई (Central Railway Mumbai Division) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Recruitment 2021)या जारी करण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे(Central Railway: Recruitment for some posts in Mumbai soon)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख २५, २६ आणि २७ नोव्हेंबर २०२१ असणार आहे.

सीमा सुरक्षा दलातील गट C पदांसाठी भरती, १० वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

वर्षा गायकवाडांना भाजप शिक्षक आघाडीचे पत्र, शाळा सुरू करण्याअगोदर समस्या सोडविण्याची मागणी

या जागांसाठी भरती

पदव्युत्तर शिक्षक

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदव्युत्तर शिक्षक – पात्र उमेदवाराचे संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – पात्र उमेदवाराचे संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

प्राथमिक शिक्षक – पात्र उमेदवाराचे संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

LIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, पाहा शेवटची तारीख किती?

Railway Recruitment 2021: 1,600 vacancies announced at rrcprjapprentices.in, direct link to apply, other details here

वेतन

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) – २७,५०० रुपये प्रतिमहिना वेतन निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येईल.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) – २६,२५० रुपये प्रतिमहिना वेतन निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येईल.

प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) – २१,२५० रुपये प्रतिमहिना वेतन निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येईल.

कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

प्राचार्यांच्या दालनात, सेंट्रल रेल्वे माध्यमिक (ENG) शाळा आणि ज्युनियर कॉलेज कल्याण

मुलाखतीची तारीख – २५, २६ आणि २७ नोव्हेंबर २०२१

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrccr.com/ या लिंकवर क्लिक करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी