33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटॉप न्यूजWhatsApp चॅट तुम्ही लपवू शकता, ही सोपी ट्रिक माहित आहे का?

WhatsApp चॅट तुम्ही लपवू शकता, ही सोपी ट्रिक माहित आहे का?

टीम लय भारी

मुंबई :  whatsapp आपल्या युझरसाठी एक नवीन सुविधा घेऊन आला आहे. या सुविधेमुळे तुम्हाला आता तुमचे खासगी चॅट्स इतरांपासून लपवता येणार आहे. यात तुम्हाला WhatsApp मध्ये अनावश्यक संवाद बंद करणे आणि चॅटला मेन लिस्टमधून गायब करण्यासाठी खास सुविधा मिळते. Archive फोल्डरद्वारे यूजर्सला व्यक्ती अथवा ग्रुपला ब्लॉक न करता दूर्लक्ष करता येते (whatsapp has come up with a new feature for its users).

याआधी WhatsApp मध्ये नवीन मेसेज येईपर्यंत अर्काइव्ह चॅट मेन लिस्टमधून गायबर होते असे. मात्र, जुलैमध्ये कंपनीने नवीन अर्काइव्ह चॅट सेटिंग्सला रोलआउट केले आहे. यामुळे नवीन मेसेज आल्यानंतर देखील अर्काइव्ह चॅट म्यूटच राहील. तुम्ही स्वतः अनअर्काइव्ह करत नाही तोपर्यंत हे मेसेज तुम्हाला मेन लिस्टमध्ये दिसणार नाही.

शिव सागर जलाशय मध्ये बोटिंग सुरू

आमदारांसाठी शिकवणीचे आयोजन

आता कायमस्वरूपी लपवा चॅट

नवीन सेटिंग्समध्ये अनावश्यक चॅटला मेन लिस्टमधून अर्काइव्ह करून लपवता येते. जोपर्यंत यूजर्स रिप्लाय करत नाही, तोपर्यंत अर्काइव्ह चॅट्सचे नॉटिफिकेशन येणार नाही. ही सेटिंग पर्सनल व ग्रुप चॅट दोन्हीसाठी लागू असेल. चॅट कसे लपवू शकता ते जाणून घेऊया.

Boating

चक्क कार्यक्रम सुरु असतानाच कार्यकर्ते म्हणाले ‘टरबूज’; एकनाथ खडसे म्हणाले…

WhatsApp is ‘delinking’ its voice messages from the chat app and why it may be ‘good news’ for users

सर्वात प्रथम WhatsApp उघडा. आता जे चॅट अर्काइव्ह करायचे आहे ते निवडा.

वरच्या बाजूला पिन, म्यूट आणि अर्काइव्ह असे पर्याय दिसतील. त्यातील अर्काइव्ह बटनवर क्लिक करा.

अर्काइव्ह सेक्शन आता चॅट फीडमध्ये दिसेल. तुम्ही कोणत्याही वेळी हे लपवलेले चॅट पाहू शकता.

यूजर्स चॅटवर क्लिक करून कधीही Unarchive चा पर्याय निवडू शकतात.

तुम्हाला सर्व चॅट अर्काइव्ह करायचे असल्यास More Settings वर टॅप करा. आता Chats Chat History Archive all chats वर टॅप करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी