33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमुंबईमहाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन !

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन !

टीम लय भारी 

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी ट्विट करुन राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. Uddhav Thackeray greetings to the martyrs

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाचे नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली आहे. तसेच या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा: 

कोणी योगी, कोणी भोगी तर कोणी मानसिक रोगी : जितेंद्र आव्हाड

BJP conspiring to divide Hindus in Maharashtra, says CM Uddh ..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी