लय भारी चे संपादक तुषार खरात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे मतदार संघ फिरत आहेत आणि ते फिरत फिरत गेले आहेत आटपाडी या गावात, योगायोग ने त्यांना अतिशय महान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली आणि ते व्यक्तिमत्व आहे ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक.
Jaykumar Gore | शाळकरी मुलीने सांगितले खेळाडूंना काय हवंय | Vidhansabha 2024
लय भारी चे संपादक तुषार खरात व सादिक खाटीक (ज्येष्ठ पत्रकार व पाणी चळवळीतील कार्यकर्ते) भेटले ते कारण म्हणजे मानखटांमधील खूप लोकांचे इच्छा होती की तुषार खरात यांनी भारत पाटणकर यांना भेटून त्यांच्याशी पाणी चळवळीबद्दल चर्चाही करावीच. मान खटाव च्या पाणी चळवळीच्या संघर्षाबद्दल त्यांची बरीच चर्चा झाली. 1993 ला कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ही एक मोठी आणि नवी संकल्पना होती पण त्याआधी 1983 ला डॉक्टर पाटणकर यांनी पाणी चळवळीत सहवास केलेला आहे 1972 ला पण त्यांनी पाण्यासाठी खूप चळवळी केल्या. पाणी चळवळीचे कारण म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला पाणी मिळावं हेच त्यांना हवं होतं. पाणी चळवळीमध्ये पाणी आडवा आणि जिरवा हेच त्यांना सांगायचं होतं.
Shahajibapu Patil यांनी काहीही विकास केलेला नाही
सादिक खाटीक यांनी दुष्काळी भागाचा इतिहास याचेही वर्णन केले काही दुष्काळी तालुक्याचा इतिहासही त्यांनी सांगितला 1983 ते 93 पहिला टप्पा 1993 ते 2005 पर्यंतचा दुसरा टप्पा 2005 पासून समन्यायी पाणी वाटप हा तिसरा टप्पा यामध्ये त्यांनी खडी आम्ही फोडणार नाही, रस्त्या आम्ही सांगणार नाही, दुष्काळ घालवल्याशिवाय राहणार नाही हेच त्यांचा ब्रीदवाक्य होतं. तसेच त्यांनी हेही सांगितलं की 1983 ला गिरणी कामगारांचा संप झाला आणि ते गावाकडे आले. त्यावेळेला पाणी सुद्धा नव्हतं तसेच खूप सारे आजार आले रोग आले त्यावेळी पाण्याचा संघर्ष सुरूच होता.
खंडाळा मान खटाव कोरेगाव चा काही भाग असे काही तालुके त्याच्यामध्ये खूपच दुष्काळ झाला होता. कोणत्या योजनेला आणि त्याचा काय गैरफायदा गेला कुठे पाणी आडलं कुठून पाणी कसं गेलं हे संपूर्ण माहिती यांनी दिली. असा इतिहास सांगताना लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले व त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली हीच माहिती संपूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून पहा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लय भारी ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.