लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी म्हसवड येथील एका 24 वर्षीय तरुणाची मुलाखत घेतली. यावेळी या तरुणाने आपल्या विभागातील विकासाबाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच, निवणुकीच्यावेळी कार्यकर्ते कशाप्रकारे मत मागणी करतात याबाबत देखील सांगितले.
प्रभाकर देशमुखांची उमेदवारी, ते माण – खटावचे नंदनवन करतील
म्हसवड येथे सरकारचा मोठा प्रकल्प राबवला जात आहे. त्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहे. मात्र, या सर्वांमुळे शेतकऱ्यांच्या मनात सरकारविषयी रोष निर्माण होत आहे. येथील तरुण शेतकऱ्यांनी या सर्वांचा विरोध केल्यास त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. या तरुणाला 14 दिवस तुरंगात राहावे लागले होते.
अजित पवार काळा की गोरा अजून बघितला नाही
या तरुणाने सांगितले की, आपल्या पूर्वजांची जमीन वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही विरोध केला. मात्र, सरकारने दडपशाही करून आम्हाला तुरंगात टाकले. तरुणांनी सांगितले की, येथील आमदाराने आमच्या विभासाठी काही विशेष विकास काम केले नाही. आमदार हे बदलायलाच हवे. आमदारांच्या मते आम्ही सरकारला जमीन देऊन द्यावी. मात्र, आम्हाला आमची जमीन द्याची नाही.