28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओVIDEO : फिल्टरपाड्याचा बच्चन दुबईतही फेमस

VIDEO : फिल्टरपाड्याचा बच्चन दुबईतही फेमस

रंगमंचावर गौरव विंगेतून चालत येताच “गौऱ्या गौऱ्या असा जल्लोष चाहते वर्गातून होताच चाहत्यांचं प्रेम पाहून गौरवही भारून गेला आणि त्याने आपल्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

एक कलाकार म्हणुन अजुन काय पाहिजे….? मला फार बोलता येत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलत,करताय त्याच ऋण कस फेडाव…? हे काही मला सूचत नाहीये…फ़क़्त एवढच बोलु शकतो…. मायबाप प्रेक्षकहो खुप खुप धन्यवाद असे म्हणत हास्यजत्रा कॉमेडी शो मधील हास्यकलाकार गौरव मोरे याने दुबईतील आपल्या शो मधील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या शो ने आणि त्यातील कलाकारांनी महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. चाहत्यांच्या आग्रहास्तव हास्यजत्रेच्या कलाकारांनी पहिल्यांदाच परदेश दौरा केला. दुबईमध्ये रंगलेल्या अफलातून विनोदाच्या मैफ़िलीला दुबईकरांनीही उदंड प्रतिसाद दिला . याच ठिकाणी फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरव मोरेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले . रंगमंचावर गौरव विंगेतून चालत येताच “गौऱ्या गौऱ्या असा जल्लोष चाहते वर्गातून होताच चाहत्यांचं प्रेम पाहून गौरवही भारून गेला आणि त्याने आपल्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.‘हवाहवाई’ या चित्रपटातून झळकल्यानंतर . आणखी एका चित्रपटातून गौरव मोरे आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा पहा : अभिनेता अनशुमन विचारेचा नवीन अल्बम होतोय व्हायरल

Raju Srivastav : एकेकाळी 50 रुपये मानधन घेणारा ‘राजू’ बनला विनोदाचा बादशाह

VIDEO : ढोलकीच्या तालावर …तरुणांना लाजवेल असा ठेका !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी