उत्तर कराड येथील म्हासुर्णे या गावातील लोकांचे मत भाजप पक्षाला घेऊन वेगळेच आहे. या ठिकणी बाळासाहेब पाटील हे गेले 5 टर्म आमदार आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते धैर्यशील कदम उभे राहणार आहेत. मात्र, धैर्यशील कदम हे कसे आहेत. याबाबत आज जाणून घेऊन या. धैर्यशील कदम यांच्याबाबत त्यांच्या बाजूच्या गावातील तुषार माने यांनी सांगितले आहे. धैर्यशील कदम हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार कुमार गोरे यांचा खास माणूस आहे. तर भाजप अध्यक्ष बनवल्यानंतर देखील सातारा जिल्ह्यात काही खास विकास झाला नाही. जनतेला जिल्ह्यात नवीन विकास दिसला नाही.
कायदा – सुव्यवस्था बिघडलीय, मुलींवर अत्याचार होताहेत
उदयनराजे भोसले यांचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे त्यांचे काम ज्या पद्धतीने व्हायला हवे होते, त्या पद्धतीने झाले नाही. पुसेसावळी गटांमध्ये सभा घेतली त्यावेळेला माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा कुठेतरी मान राखा जिल्हाध्यक्षपद धोक्यात आणू नका आणि असं केविलवाणी प्रयत्न करून लोकांना मत मागण्याचा प्रयत्न केला.. मग जिल्हाध्यक्ष होते तरी एवढी तुम्हाला पातळी सोडून बोलायची गरजच नव्हती किंवा एवढे विनवणी करायची गरज नव्हती. त्यांनी आपल्या पदानुसार पद्धतीने काम केलं असतं तर तुम्हाला जनतेसमोर अशा पद्धतीने मत मागण्या मागायला लागली आणि तुम्ही सत्तेतलं जिल्हाध्यक्ष आहे तुमच्या गाडीत खासदार भाजपचा असतील आमदार भाजपचा असतली जिल्हाध्यक्ष मतदारसंघात येत असतील.
आमदाराच्या कार्यकर्त्यांची बोलती बंद, काय कामे केली ते सांगता येईना
पुढे ते म्हणाले आमच्या म्हासुर्णे मध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके काम केले आहते. सर्वीच कामे बाळासाहेब पाटील यांनी केले आहेत. आता विधानसभेसाठी कोण उमेदवार इच्छुक मध्ये आहेत आता त्यांच्यातल्या त्यांच्यात काम जरी मतदारसंघात आणली तर तिघ पण छापते ती काम मी आणलं ती काम मी आणलं मग आता नक्की उमेदवारी कोणाला मिळणार उमेदवार शेवटपर्यंत कोण राहणार आणि जरी एकाला उमेदवारी मिळाली तर त्याच दोन्ही काम करणार का हा जनतेसमोर प्रश्न आहे त्यामुळे जनता त्यांनाच वैतागलेले आहे कारण ज्योती म्हणतो मीच का मानलं त्याच्यापेक्षा तुम्ही का मानले तुम्हीच भांडत बसा आणि आपले देतो बाळासाहेब पाटील यांना मत देणार.
भाजप आणि बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सर यांच्यात जर लढत झाली तर कसं वातावरण असेल काय किती मतदान ह्यांना मिळेल बाळासाहेब पाटील यांना गेल्या तीन टर्म मध्ये चांगले मत पडले. आम्ही पाटलांच्या बरोबर काम करतो वेगवेगळ्या पद्धतीने बाळासाहेब पाटलांनी बहुमत घेतलेला आहे आणि गेल्या वेळेला तरी जवळजवळ 49000 च लीड आहे बाळासाहेबाला जरी तिन्ही उमेदवार जरी ती एकत्र आली तरीसुद्धा बाळासाहेब पाटील हे 50 हजाराच्या वर्णन निवडून येतील त्याच कारण असं उमेदवार आहेत उमेदवारी मिळाली तर ती एकमेकांचे काम करणार नाही त्यामुळे त्याचा फायदा हा बाळासाहेब पाटलांना होणार त्यामुळे तिथं बाळासाहेब पाटलांचा विजय हा एक लाख टक्के शंभर टक्के.