25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओVIDEO : गुजरातबाहेर ब्रँड मोदी फेल! एकत्र आल्यास विरोधकांना मोठी संधी

VIDEO : गुजरातबाहेर ब्रँड मोदी फेल! एकत्र आल्यास विरोधकांना मोठी संधी

गुजरात निवडणुकीतील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने काल इतर निकाल दुर्लक्षित राहिले. एकूणच सर्व निकालांचे अवलोकन केले, की गुजरातबाहेर ब्रँड मोदी अपयशी झाल्याचे दिसून येते.

गुजरात निवडणुकीतील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने काल इतर निकाल दुर्लक्षित राहिले. एकूणच सर्व निकालांचे अवलोकन केले, की गुजरातबाहेर ब्रँड मोदी अपयशी झाल्याचे दिसून येते. गृहराज्य गुजरातमध्ये मोदींनी आपल्या मतदारांना गुजराती अस्मितेशी कनेक्ट केले. दिल्ली, हिमाचल प्रदेशात आणि राजस्थान, छतीसगड, उत्तरप्रदेश, बिहार पोटनिवडणुकीत मोदींची जादू चालली नाही. भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष असलेल्या हिमाचल प्रदेशात सरकार नहीं, रिवाज बदलेंगे, हा नारा फोल ठरला. विरोधकांनी एकत्रित येऊन जर एकच उमेदवार भाजपाविरोधात उभा केला, तर वेगळे चित्र दिसू शकेल. 2014 पासून 2018 पर्यंत भाजपाच्या यशाचा चढता आलेख आता खालावत चालला आहे. एकदिलाने त्याला विरोधक नक्कीच सुरुंग लावू शकतात, हे नक्की!

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!