29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओVIDEO : चांदवड घाटात बसने घेतला अचानक पेट

VIDEO : चांदवड घाटात बसने घेतला अचानक पेट

शहादा -मुंबई बस नाशिककडे जात असताना चांदवड घाटात बसने अचानक पेट घेतला. आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

चांदवड घाटात बसने अचानक घेतला पेट; तातडीने बस थांबाविल्यामुळे प्रवाशांचा वाचला जीव
मालेगाव (नाशिक)- शहादा -मुंबई बस नाशिककडे जात असताना चांदवड घाटात बसने अचानक पेट घेतला. आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. चांदवड अग्निशमन दल सोमा कंपनीच्या बंबाने आग विझवली. सामाजिक कार्यकर्त्यांनी घटना घटनास्थळी धाव घेतली होती.

बस मालेगाव येथून नाशिकला जात असताना चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गवर घटना घडली. ड्रायव्हरने समयसूचकता दाखवून तातडीने बस थांबाविल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. टोल कंपनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत एसटी जळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती.

हे सुद्धा पहा :  VIDEO : राष्ट्रीय महामार्गावरील वडाळी खदानजवळ टँकर जळून खाक

पाहा: कुठे…कुठे ’आग’ धुमसतेय

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचे घर सिलेंडर स्फोटात जळून झाले राख

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी