34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : लोकहो, कोरोनाच्या चर्चेने आजिबात घाबरु नका!

VIDEO : लोकहो, कोरोनाच्या चर्चेने आजिबात घाबरु नका!

दोन वर्षांपूर्वी चीनमधून सुरुवात होवून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या त्याच कोरोनानं संपूर्ण जग ठप्प झाल होते. आता चीनची सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या चौथ्या लाटेचा भारतीयांनी देखील धसका घेतला आहे. मात्र चीनमधील व जगाच्या इतर भागातील काही बातम्या येत असल्या तरी भारतीयांनी त्यामुळे चिंता करण्याचे, घाबरण्याचे काहीही कारण नाही.

भारतीयांमध्ये आहे नैसर्गिक प्रतिकारशक्ती
दोन वर्षांपूर्वी चीनमधून सुरुवात होवून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या त्याच कोरोनानं संपूर्ण जग ठप्प झाल होते. आता चीनची सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या चौथ्या लाटेचा भारतीयांनी देखील धसका घेतला आहे. मात्र चीनमधील व जगाच्या इतर भागातील काही बातम्या येत असल्या तरी भारतीयांनी त्यामुळे चिंता करण्याचे, घाबरण्याचे काहीही कारण नाही. भारतीयांमध्ये कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी म्हणजे अंगभूत, नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झालेली आहे. असे काही शास्त्रज्ञांनीच स्पष्ट केले आहे.
BF.7 व्हेरियंट फार धोकादायक नसेल. पण ओमिकॉनप्रमाणेच आपण सतर्क राहणं गरजेचं आहे असे देखील तज्ञांचे मत आहे. दुसरीकडे तर येत्या 3 महिन्यात कोरोना पुन्हा वेग धरु शकतो. चीनमधले ६० टक्के म्हणजे जवळपास ८० कोटी लोक बाधित होण्याची भीती आहे. असल्यचे मतही व्यक्त केले जात आहे.

 

हे सुद्धा पहा : VIDEO : प्रथमेश परब अडकणार लग्नाच्या बेडीत ?

                VIDEO : ग्रामपंचयात निवडणुकांतील अंधश्रद्धा

                VIDEO : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी