22 C
Mumbai
Tuesday, January 24, 2023
घरव्हिडीओVIDEO : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर

VIDEO : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर

पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे.

चीनमध्ये कोरोनाचा स्फोट पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे.
पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारताची पुढची पावलं काय असतील,त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेतला जाईल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!