महाराष्ट्राच्या राजकारण आता नवीन वळण येत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक नेते भाजप आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. यामध्ये धनगर समाजाचा देखील समावेश आहे. कारण धनगर समाजाने भाजपला पाठिंबा दिला. पण या समाजाच्या एकही नेत्याला मंत्रिपद मिळाले नाही. (Devendra Fadnavis made two ministers from the Vanjari community, threw out the Dhangars)
सत्तेतील नाराज विरोधकांच्या वळचणीला
धनगर समाज हा भाजपचा मागे गेला. भाजपला निवडणुकीत धनगर समाजाचा पाठिंबा हवा. पण धनगर समाजाला आरक्षण द्यायचा असेल तर मग त्या समाजाचे नुकसान करायचं अशी भाजपची युती आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा धनगर समाजाबद्दल चुकीचा दृष्टिकोन आहे. (Devendra Fadnavis made two ministers from the Vanjari community, threw out the Dhangars)
लाडक्या बहिणींना मार्चपर्यंत पैसे मिळणार नाहीत | महायुतीने बहिणींची केली थट्टा
गोपीचंद पडळकर राम शिंदे इतके सगळे त्यांच्याकडे ऑप्शन होते तरीसुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही. त्यांनी वंजारी समाजाला दोन मंत्रिपद दिले. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यानंतर देखील भाजपने जयकुमार गोरे सारख्या माणसाला ज्याच्या त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. अशा व्यक्तीला महत्त्व दिले. परंतु जो माणूस आहे बहुजन विचाराचा चळवळ माणूस आहे त्या गोपीचंद पडळकर यांना मात्र मंत्रीपद दिले जात नाही ते लक्ष्मण हाके त्यांच्यासाठी भरपूर मदतीला धावून आले होते त्यांना यांनी विधानपरिषदेवर आमदार किती द्यायला पाहिजे. (Devendra Fadnavis made two ministers from the Vanjari community, threw out the Dhangars)