लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल कालच जाहीर झाला.महाराष्ट्रात मविआला जनतेने स्वीकारलेले आहे(Due to the resignation of RR Patal, Vilasrao also lost the post of Chief Minister) असे एकंदरीत दिसत आहेत.एनडीएला १७ जागा मिळालेल्या आहेत तर मविआला ३५ जागा महाराष्ट्रात मिळालेल्या आहेत.यावरून जनतेला एनडीएही युती मान्य नाही हे चित्र स्पष्ट झालेले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आजच पत्रकार परिषद घेलती असून त्यांनी पराभव झाल्याचे मान्य केले आणि आपण कमी पडलो असेही सांगितले.त्याच बरोबर मला आता विधानसभा निवडणूकीची तयारी करायची आहे त्यासाठी मला मुक्त करा अशी पक्षाला मागणी फडणवीसांनी मागितली.
आता देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.राज्यातील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती ही फडणवीसांना केलेली आहे.ह्याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं काय ?हा प्रश्न स्वाभाविक आहे. ज्या वेळेस आर. आर. पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. काही (सदर व्हिडीओसध्ये संपूर्ण हकीकत मांडण्यात आली आहे.)कारणास्तव आर.आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता त्या वेळेस विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
आता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीत झालेल्या अपयशाची जबाबदारी घेतली तसच एकनाथ शिंदेही ह्या लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अपयशाची जबाबदारी घेत राजीनामा देतील का ? ह्याकडे सगळ्यांच लक्ष लागलेले
R R पाटलांच्या राजीनाम्यामुळे विलासरावांचेही मुख्यमंत्रीपद गेले होते
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल कालच जाहीर झाला.महाराष्ट्रात मविआला जनतेने स्वीकारलेले आहे(Due to the resignation of RR Patal, Vilasrao also lost the post of Chief Minister) असे एकंदरीत दिसत आहेत.एनडीएला १७ जागा मिळालेल्या आहेत तर मविआला ३५ जागा महाराष्ट्रात मिळालेल्या आहेत